Powered By Blogger

Saturday, September 25, 2010

तुझे भुला दिया...

नैना लगेया बारीशान
तू सूक्के सूक्के सपने वी पीज्ज गये
नैना लगेया बारीशान
रोवे पलकां दे कोने विच नींद मेरी
नैना लगेया बारीशान
हंजू दिगड़े ने चोट लगे दिल ते
नैना लगेया बारीशान
रुत बिरहा दे बदलन दी छा गयी

काली काली खाली रातों से
होने लगी है दोस्ती
खोया खोया इन राहों में
अब मेरा कुछ भी नही
हर पल हर लम्हा, मैं कैसे सहता हून
हर पल हर लम्हा मैं खुद से यह कहता रहता हून

तुझे भुला दिया, ओह
तुझे भुला दिया, ओह
तुझे भुला दिया, ओह
फिर क्यूँ तेरी यादों ने
मुझे रुला दिया.. ओह
मुझे रुला दिया

तेरी यादों में लिखे जो लफ्ज़ देते है सुनाई
बीते लम्हे पूछते हैं क्यूँ हुए ऐसे जुदा.. खुदा,
खुदा मिला जो यह फ़ैसला हैं
खुदा तेरा ही यह फ़ैसला हैं
खुदा होना था वो हो गया
जो तूने था लिखा

दोल पल तुझ से जुड़ा था
ऐसे फिर रस्ता मुड़ा था
तुझ से मैं खोने लगा,
जुदा जैसे होने लगा,
मुझ से कुछ मेरा

तू ही मेरा लिए अब कर दुआ,
तू ही इस दर्द से कर दे जुदा
तेरा होके तेरा जो मैं ना रहा,
मैं यह खुद से कहता हून,

तुझे भुला दिया, ओह,
तुझे भुला दिया, ओह
तुझे भुला दिया, ओह
फिर क्यूँ तेरी यादों ने
मुझे रुला दिया

Thursday, September 23, 2010

बाप्पा...

परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला,
दोन क्षण दम खातो म्हणून माझ्याघरी टेकला.
उंदीर कुठे पार्क करू? लॉट नाही सापडला,
मी म्हंटलं सोडून दे, आराम करु दे त्याला.

तू पण ना देवा कुठल्या जगात राहतोस?
मर्सिडिसच्या जमान्यात उंदरावरून फिरतोस?
मर्सिडिस नाही निदान नॅनो तरी घेऊन टाक,
तमाम देव मंडळींमधे भाव खाऊन टाक.


इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो,
भक्तांना खुश करेपर्यंत माझा जीव दमतो.
काय करू आता सार मॅनेज होत नाही,
पुर्वीसारखी थोडक्यात माणसं खुशही होत नाहीत.
इमिग्रेशनच्या रिक्वेस्ट्सने सिस्टीम झालीये हॅंग,
तरीदेखील संपतच नाही भक्तांची रांग.
चार-आठ आणे, मोदक देऊन काय काय मागतात,
माझ्याकडच्या फाइल्स नुसत्या वाढतच जातात.

माझं ऐक तू कर थोडं-थोडं डेलिगेशन,
मॅनेजमेंटच्या थेअरीमधे मिळेल सोल्यूशन.
एमबीएचे फंडे तू शिकला नाहीस का रे?
डेलिगेशन ऑफ ऍथॉरिटी ऐकल नाहीस का रे?
असं कर बाप्पा, एक लॅपटॉप घेउन टाक,
तुझ्या सा-या दूतांना कनेक्टीव्हिटी देऊन टाक.
म्हणजे बसल्याजागी काम होइल धावपळ नको,
परत येउन मला दमलो म्हणायला नको.
माझ्या सा-या युक्त्यांनी बाप्प झाला खुश,
माग म्हणाला हवं ते, एक वर देतो बक्षिस.
सीईओची पोझिशन, टाऊनहाऊसची ओनरशिप,
ईमिग्रेशनदेखील होइल लवकर मग ड्युअल सिटिझनशिप.

मी हसलो उगाच, म्हंटल, देशील जे मला हवं?
म्हणाला मागून तर बघ, बोल तुला काय हवं?

पारिजातकाच्या सड्यात हरवलेलं अंगण हवं,
सोडून जाता येणार नाही अस एक बंधन हवं.
हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव,
प्रत्येकाच्या मनाच्या कोप-यात थोडासा शिरकाव.
देशील आणून परत माझी हरवलेली नाती,
नेशील मला परत जिथे आहे माझी माती.
इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं,
आईबापाचं कधीही न फिटणारं देणं.
कर्कश्श वाटला तरी हवा आहे ढोलताशांचा गजर,
भांडणारा असला तरी चालेल पण हवा आहे शेजार.
यंत्रवत होत चाललेल्या मानवाला थोडं आयुष्याचं भान,
देशील का रे बाप्पा माझ्या पदरात एवढं दान?

"तथास्तु" म्हणाला नाही, सोंडेमागून नुसता हसला.
सारं हाताबाहेर गेलंय पोरा, "सुखी रहा" म्हणाला.

- नीरज बी राठोड

Wednesday, September 15, 2010

आज कल ज़िंदगी...

आज कल ज़िंदगी मुझसे है कह रही
तू जो मेरी माने तो चल दीवाने
सपनों की रह में तू
सारी खुशबूओको सारी रोशनी को
ले ले इन बाहो में तू

अब है तू जहाँ दिन रात सारे नये है
आरज़ू जवान जज़्बात सारे नये है
नये रास्तें है तेरे वास्ते तो रहे क्यूँ पनाहो में तू

तेरे लिए नयी है ज़मीन नया आसमान
लिख दे हवाओं में कोई नयी दास्तान..

ज़िंदगी ने दस्तक दी तो
दिल की सब खिड़कियाँ… खुल गयी
होटो पे जो जमी थी वो
सारी खामोशियाँ... घुल गयी

कितने लम्हो ने मुझको हो जैसे हैरान किया
कितनी बातो ने दिल को आके है छू लिया
चाहतें काई है दिल में अब जगमगाई
राहते काई है मुझसे कहने को आई
पहचान सारी मुस्काने सारी भर ले निगाहों में तू

तेरे लिए नयी है ज़मीन नया आसमान
लिख दे हवाओं में कोई नयी दास्तान..

Monday, September 6, 2010

आज ही ती माझ्याशी काहीच बोलली नाही...

आज ही ती माझ्याशी काहीच बोलली नाही...
काय वेदना आहेत तिच्या मनात,
याचे गुपित मला अजुन उलगडले नाही

चेह-यावर तिच्या सदा हसू असते
मनात मात्र दडवलेले दुःख असते
पण ते तिने कधी जाणवू दिलेच नाही
तिचे अंतर्मन मला अजुन कळलेच नाही

सगळयान्बरोबर असताना हसून दुःख लपवने,
जगण्याची ही कला ती शिकली होती...
पण जेव्हा कधी बसत असे एकांतात,
तेव्हा मात्र नयनातुन अश्रु ढाळत होती

मी खुपदा विचारले तिला
पण तिने तिचे दुःख मला कधीच सांगितले नाही...
दुःख वाटल्याने कमी होते
लपवले तर जीवनास हानिकारक ठरते
हे मी फार समजावले तिला
माझी ही कळकळीची भावना तिला कधी जानवलीच नाही

ती अशी परके पनाने का वागत होती ?
का माझ्या पाशी मन मोकळे करत नव्हती ?
याचे उत्तर एकच समजले मला,
मी आपली मैत्रिण समजत होतो जिला
तिने मला आपला मित्र कधी मानलेच नाही...

आज ही ती माझ्याशी काहीच बोलली नाही....

Total Pageviews